डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलित, स्वातंत्र शोषित आणि अस्पृश्यतेमुळे करण्यात अन्यायग्रस्त झालेल्या जनतेसाठी संघर्ष विश्वयुध्दासाठी करणारे आपल्या त-हेचे एकमात्र करण्यात महापुरुष होते. त्यांची बरोबरी करपारा, इतिहासात दुसरा कोणीही आढळून येत आणि नाही. त्यांच्या शोषित वर्गाचा विचार केला, तर बढती सर्वप्रथम अमेरिकेतील निनोचा क्रमांक जातीलागतो. इंग्रज आणि अन्य युरोपियन एका लोकांनी आफ्रिकेतून त्यांना 'गुलाम' बाबासाहेबांनी म्हणून आणले होते. त्यांना काही पक्षात काळानंतर स्वतंत्र करण्यात आले. तरी शेडयुल्ड अजून मागासलेपणातून त्यांची सुटका रिपब्लिकन झालेली नाही. प्रतिफल अस्पृश्य कोण आणि कुठे : अस्पृश्यता अनेक देशांत आढळते. जिथे जिथे बाबासाहेबांनी भारतातील हिंदू लोक गेले तिथे तिथे ऐतिहासिक त्यांनी जातीय व्यवस्था आणि आरक्षणवर्णव्यवस्था नेली. जपानमध्ये सोईअस्पृश्यांना 'ईटा' म्हणतात कोरियात आहेत्यांना 'नेड़क चोग' म्हटले जाते. यमन पुनरुज्जीवित मधील 'आखदाम' नायजेरियातील 'ओस' केनिया, इथियोपिया आणि १९३१ टान्झानियातील 'वात्ता' यांचाही त्यात समावेश वरील वर्गात होतो. मात्र, जोरकसपणे भारत, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, त्यांच्यासाठी भुतान आणि अफगाणिस्तानात जे करुन अस्पृश्य आहेत ते वेगळ्या प्रकारचे विरोध आहेत. त्यांच्याशी कथाकथित उच्च वणीयांचा व्यवहार दुःखदायक आहे. भारताबाहेरील अस्पृश्यजनांनी मोठया प्रमाणावर विद्रोह केलेला नाही, याचे कारण आजवर त्यांची संख्या कमी आहे आणि दुसरे त्यांना आजपर्यंत कुणी मोठा पुढारी लाभलेला नाही. जागृती : भारतात अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातीत अनेक साई -संत झालेले आहेत. त्यांनी ब्राम्हणांच्या धर्माचा विरोध करुन आपल्या पध्दतीने ईश्वराची पूजा केली. यात रविदास, चोखामेळा आणि कबीर प्रसिध्द संत आहेत. शिखांच्या गुरुंनी त्यांची वाणी आपल्या ग्रंथात दाखल करुन घेतल्यामुळे जनतेमध्ये अजूनही त्यांना मानाचे स्थान आहे. मानाचे स्थान आहे. महाराष्ट्रात अनेक कारणांमुळे अस्पृश्य समाजात लवकर जागृती झाली. शिवाजी महाराजांनंतर इंग्रजांनी महार रेजिमेंट उभी केली. परंतु ब्राम्हणांच्या विरोधामुळे १८५७ च्या स्वातंत्र युध्दानंतर ही रेजिमेंट बरखास्त आलेकरण्यात आली. १९१४-१८ च्या प्रथम अनेक विश्वयुध्दासाठी पुन्हा ही रेजिमेंट सुरु करण्यात आली. मिलिंद , डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे वडिल आणि अनेक नातेवाईक या फौजेत होते. त्यांच्या वडिलांना सुभेदार पदापर्यंत करण्यात बढती मिळाली होती. अस्पृश्यही अनेक जाती-जातीत विभाजीत होते. त्यांना एका मंचावर आणणे महा कठिण होते. बाबासाहेबांनी त्यांना एका राजकीय पक्षात आणण्याचा प्रयत्न केला होता. शेडयुल्ड कॉस्ट फेडरेशन आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्याचेच प्रतिफल होय. अस्पृश्यांच्या उत्थानासाठी बाबासाहेबांनी अनेक महान आणि ऐतिहासिक पावले उचलली. यात आरक्षण, शिक्षणाचा प्रसार, सोई-सवलती आणि दैदिप्यमान कार्य आहे. ते भारतात बौध्द धर्माला पुनरुज्जीवित करण्याचे राजकीय जागृती: इंग्लंडमध्ये १९३१ साली गोलमेज परिषद झाली. यांचाही त्यात बाबासाहेबांनी अस्पृश्यांचा प्रश्न , जोरकसपणे लावून धरला. आणि , त्यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ प्राप्त जे करुन घेतला. परंतु गांधीजींनी याचा प्रकारचे विरोध केला. गांधीजींच्या दबावाखाली उच्च आणि त्यांच्या उपोषणामुळे शेवटी एक समझोता झाला. त्याला 'पुणे करार' अस्पृश्यजनांनी म्हणतात. या कराराप्रमाणे, आपले नाही, उमेदवार निवडण्याचा अस्पृश्यांचा अEि कमी कार संपुष्टात आला. सर्वच मतदार कुणी आरक्षित जागेसाठी मतदान करुन आपला प्रतिनिधी निवडू लागले. पुणे अस्पृश्य करारानंतर झालेल्या एका निवडणुकीत साई बाबासाहेब विजयी झाले. मात्र, १९५२ ब्राम्हणांच्या साली लोकसभेच्या निवडणुकीत पध्दतीने काँग्रेसच्या श्री.काजरोळकर यांनी रविदास, बाबासाहेबांचा पराभव केला. यानंतर संत १९५३ साली भंडारा येथूनही बाबासाहेब वाणी विजयी होवू शकले नाहीत. काही करुन काळानंतर त्यांना राज्यसभेत घेण्यात त्यांना आले. आले. बाबासाहेबांनी देशाला मजबुत आणि प्रगतिशील बनविण्यासाठी महान कार्य केले आहे. त्यांनी १९४४ मध्ये मुंबईत पीपल्स एज्युकेशन सोसायटी ची स्थापना केली.या सोसायटीद्वारे १९४६ साली सिध्दार्थ कॉलेज सुरु करण्यात आले. मुंबईत या सोसायटीद्वारा त्यानंतर अनेक महाविद्यालये सुरु करण्यात आली.१९५० साली औरंगाबाद शहरात मिलिंद महाविद्यालय स्थापण्यात आले. या संस्थेचा शिलान्यास भारताचे राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आला होता. या संस्थेतर्फे औरंगाबाद शहरात ५ महाविद्यालये चालविली जातात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर १९४२ मध ये व्हॉईसराय कौन्सिलचे सदस्य झाले. तेव्हा मजूर मंत्रालय अत्यंत लहान समजले जात (पान ६वर) होते. त्यासाठी वेगळा मंत्री नव्हता. मात्र जेव्हा बाबासाहेंबाकडे या मंत्रालयाचे काम सोपविण्यात आले. तेव्हा स्थितीत बराच बदल आला. बाबासाहेबांच्या मंत्रालयात तीन जेष्ठ इंग्रज अधिकारी होते. या मंत्रालयाद्वारे मजूरांचे हितरक्षण आणि त्यांच्यासाठी कायदे तयार करण्याचे काम केले जात होतेच. शिवाय बाबासाहेबांनी या मंत्रालयात तांत्रिक शिक्षणाची ही व्यवस्था केली. अनेक कारखान्यांत व्यवस्था तरुणांना काम शिकविण्यात येत असे.त्यानंतर त्यांना रोजगारही दिला जात असे. दुसन्या महायुध्दात इंग्लंडवर जर्मनीकडून मोठया प्रमाणावर बॉम्बफेक करण्यात येत होती. त्यामुळे इंग्रजांनी अनेक मोठे कारखाने भारतात सुरु केले आणि त्यात युध्दसामुग्री तयार करण्यात येवू लागली. या कारखान्यांत अनेक तरुणांना प्रशिक्षण आणि रोजगार मिळू लागला.या कारखान्यांतून हजारो तरुण शिकले आणि त्याचा फायदा भारत स्वतंत्र झाल्यावर आपल्याला झाला. याशिवाय बाबासाहेबांनी अनेक तरुणांना तांत्रिक प्रशिक्षणासाठी परदेशात पाठविले. प्रशिक्षित होवून आल्यावर त्यांना मोठ-मोठया पदांवर नियुक्ती देण्यात आली. यातील अनेक तरुण समाजाची सेवा करण्याचे कार्य तन-मन-धनाने करु लागले. बाबासाहेबांच्या मजूर मंत्रालयाने 'देव्हिन ट्रेनिंग स्कीम' च्या अंतर्गत इंग्लंडमध्येही अनेक तरुणांना तेथील कार्य कारखान्यांत प्रशिक्षणासाठी पाठविले. मुंबईत बेहिन त्याकाळी इंग्लंडचे मजूर मंत्री होते. १९४६ डॉ.बाबासाहेब आंबेडकर मंत्री करण्यात असतांना त्यांनी सरकारी नोकऱ्यात आरक्षणाचे फार मोठे काम केले.यामुळे केंद्र सरकारच्या अनेक कार्यालयात खालपासून वरपर्यंत अनेकांना रोजगार मिळाला. बरेचसे लष्कारातही भरती झाले. महार रेजिमेंट पुन्हा उभी राहिली. दुसरे विश्वयुध्द समाप्त झाल्यानंतर काही राजकीय फेरबदल होवू लागले. बाबासाहेबांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. बाबू जगजीवनराव यांना मजूर मंत्री नियुक्त करण्यात आले. बाबासाहेबांनी या मंत्रालयाचा प्रचंड विस्तार केला होता. । प्रचंड .डॉ.बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेचे सदस्य होवू इच्छित होते. मात्र निवडणूक कोठून लढवावी हा मोठा प्रश्न होता. अखेर श्रीजोगेंद्रनाथ मंडल यांनी बाबासाहेबांना निवडणूक लढविण्याची विनंती केली. मंडल 'शेडयुल्ड कास्ट फेडरेशन' चे नेते होते. त्यांनी जोरदार प्रयत्न करून बाबासाहेबांना अपेक्षापेक्षा जास्त मिळवून दिलीयते निवडून आले. ते सदस्य असताना त्यांची भाषणे योग्यता, अनुभव, देशप्रेम आणि मागासलेल्या वर्गाच्या विकासाची दिशा दाखविणारी असत. यामुळेच काँग्रेसने त्यांना कायदा मंत्री करण्याचे ठरविले. त्यांना स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्याचे काम सोपविण्यात आले. त्यांनी अतिशय निष्ठेने हे काम पूर्ण केले. अनेक सदस्य अनुपस्थित राहूनही बाबासाहेबांनी हे ऐतिहासिक काम पूर्ण केले.बाबासाहेबांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखे महान कार्य करुन दाखविले. एका व्यक्तीच्या आवाहनानुसार लाखो लोकांनी बौध्द धर्माचा स्वीकार केला. है धम्मचक्र प्रवर्तन अनेक दृष्टीने क्रांतिकारक ठरले.
मुक्तिदाता डॉ.आंबेडकर