ठाण जिल्हा ग्रामाण मानव आधकारा सचिवपदी लता गंगवाणी यांची निवड

 अंबरनाथः काँग्रेस पक्षाच्या राष्ट्राध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेत्वाखाली स्थापन केलेल्या मानवअधिकार विभागातीलठाणे जिल्हा ग्रामीण मानव अधिकार विभागाच्या उपाध्यक्षपदी लक्ष्मी गंगवाणी तर सचिवपदी लता गंगवाणीयांची नियुक्तीकरण्यात आली आहे. नागरिकांच्या अधिकाराला, हक्कालान्याय मिळवूनदेण्यासाठी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी मानव अधिकार विभागाची स्थापना केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत ठाणे जिल्हा ग्रामीण मानव अधिकार विभाग असून ठाणे जिल्हा ग्रामीण मानव अधिकारी विभागाच्या उपाध्यक्षपदी लक्ष्मीगंगवाणीतर सचिवपदीलता गंगवाणी यांची नियुक्ती ठाणे जिल्हामानव अधिकारचे ग्रामीण अध्यक्ष शशिकांत दायमा यांनी केली आहे. महाराष्ट्रात विशेष करून जिल्ह्यात मानव अधिकाराचे सर्रासपणे उल्लंघन केले जाते. तरीमहाराष्ट्रप्रदेश काँग्रेस कमिटीअंतर्गत असलेले मानव अधिकार याबाबतीत उत्तम कामगिरी करेल अशी अपेक्षाकाँग्रेस पक्ष अध्यक्षा श्रीमती गांधी यांनी केली असून या अपक्षेला तडा न जाण्याकरिता आम्ही प्रयत्न करू असेमत नवनिर्वाचित उपाध्यक्ष लक्ष्मी गंगवाणी व सचिव लता गंगवाणी यांनी व्यक्त केले आहे.